🌾 प्रकल्प माहिती

शेत रस्ता म्हणजे शेतकऱ्यांची जीवनरेखा. ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचवण्यासाठी रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. अडथळा, अतिक्रमण किंवा नवीन रस्ता यासाठी तहसील कार्यालयामार्फत अर्ज करता येतो. आता ही प्रक्रिया डिजिटल स्वरूपात "जीवनरेखा" पोर्टलद्वारे सोपी, पारदर्शक आणि सुलभ करण्यात आली आहे.

📜 MLRC Section 50

  1. अर्ज – आवक जावक विभाग
  2. जमाबंदी-2 संकलन
  3. तहसीलदार → मंडळ अधिकारी (पंचनामा)
  4. अहवालावर आधारित आदेश
  5. रस्ता खुला करण्याची कार्यवाही

📜 MLRC Section 143

  1. अर्ज – आवक जावक विभाग
  2. सुनावणीसाठी नोटीस
  3. तहसीलदार सुनावणी व स्थळपाहणी
  4. पंचनामा → आदेश → अंमलबजावणी

📜 Mamlatdar Court Act Sec 5(2)

  1. अर्ज – आवक जावक विभाग
  2. सुनावणीसाठी नोटीस
  3. तहसीलदार सुनावणी व स्थळपाहणी
  4. पंचनामा → आदेश → अंमलबजावणी

🎯 शेतकऱ्यांसाठी लाभ

⏱️ जलद प्रक्रिया

ऑनलाइन अर्जाद्वारे वेळेची बचत

📢 पारदर्शकता

संपूर्ण प्रक्रियेवर शेतकऱ्याचा नियंत्रण

📲 डिजिटल सुविधा

मोबाईलवरूनच तक्रार नोंदणी व ट्रॅकिंग

जुना नोंद असलेली रस्ता अतिक्रमण केल्यास खुला करून देण्यासाठी खालील अर्ज वरती क्लिक करा

➡️ MLRC Section 50 अर्ज करा

नव्याने रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी बाटणावर लिंक वर क्लिक करा

➡️ MLRC Section 143 अर्ज करा

जुना नोंद असलेली रस्ता अडवले असल्यास खुला करून देण्यासाठी खालील अर्ज वरती क्लिक करा

➡️ Mamlatdar Court Act Sec 5(2)

आपला अर्जचा स्थिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

➡️ येथे क्लिक करा

संपर्क करा (Contact Us)